एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका 97475, मिनी अंगणवाडी सेविका 13011 व अंगणवाडी मदतनीस 97475 अशा एकूण 207961 इतक्या मंजूर पदसंख्येच्या मर्यादित अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.