Join our WhatsApp group

भारतीय डाक विभागात दहावी पास वर भरती, फक्त दहावीच्या मार्क्स वर होणार निवड

Indian Post recruitment 2023 Maharashtra 

नमस्कार मित्रांनो, भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी भरती होत आहे. महाराष्ट्र सर्कल साठी एकूण 2508 जागा आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. या भरती प्रक्रियेत निवड फक्त दहावीच्या मार्क्स वर होणार आहे. या भरतीसाठी पात्रता धारक इच्छुक उमेदवारांसाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवली जात आहेत. Gramin Dak Sevak recruitment in Maharashtra

ग्रामीण डाक सेवक पदांच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये एकूण 2508 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर भरतीसाठी दिनांक 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. 


शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

वयाची अट

सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे वय वर्ष 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. या भरतीसाठी एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात आली आहे तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे सूट मिळणार आहे. 


फी

 
भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रियेसाठी शंभर रुपये फी आकारण्यात आले आहे. यामध्ये महिला तसेच एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी द्यावी लागणार नाही. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 

या भरतीपूर्वी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 16 फेब्रुवारी 2023
Post a Comment

Previous Post Next Post