Join our WhatsApp group

ई श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा लाभ योजना सुरू, असा करा अर्ज

 

E Shram Card Yojana Maharashtra

जय महाराष्ट्र मित्रांनो, देशातील सर्व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने श्रम कार्ड ही योजना आणली आहे. या योजनांमध्ये कामगारांनी श्रम कार्ड काढल्यास त्यांना अनेक सुविधा व लाभ मिळत आहेत. मित्रांनो तुम्ही जर कामगार असाल तर तुम्हीही श्रम कार्ड आत्ताच काढून घ्या याचे फायदे भविष्यात तुम्हाला खूप होणार आहेत.  


ई श्रम कार्ड धारकांना दोन लाख रुपयांचा फायदा योजना


मित्रांनो ई श्रम कार्ड ही योजना विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामगारांसाठी व कष्टकऱ्यांसाठी आहे. श्रम कार्ड काढल्यास तुम्हाला दोन लाख रुपयाचा अपघात विमा मिळत आहे यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही. फक्त श्रम कार्ड काढल्या नंतर तुम्हाला हा विमा आपोआप मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही.


श्रम कार्ड कसे काढावे ?

तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल म्हणजेच सुतार काम लोहार काम शेतकरी अशा प्रकारे सर्व प्रकारच्या कष्ट करणाऱ्या लोकांसाठी ही योजना आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी श्रम कार्ड काढू शकता. श्रम कार्ड काढल्यानंतर सरकारी योजनेचे सर्व लाभ तुम्हाला मिळणार आहेत. 



आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post