Join WhatsApp Group

Gharkul Yojana List Maharashtra 2024 तुमच्या गावची घरकुल यादी पहा ऑनलाइन एका क्लिकवर

 

Pradhanmantri  Awas Yojana Gramin Village Wise Beneficiary  List Maharashtra : Gharkul Yojana Maharashtra list 2023-2024

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना पक्के घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देते. तुम्ही तुमच्या गावातील मंजूर घरकुल यादी ऑनलाईन पाहू शकता. या यादीतील लोकांना चालू आर्थिक वर्षामध्ये घरकुल मंजूर झालेले आहे. 


महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही घरकुल यादी जाहीर करण्यात आले आहे तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेच्या लाभार्थ्यांची नावे ऑनलाईन पाहू शकता. घरकुल योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आले आहे. या योजनेबद्दल एक लाख वीस हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य घर बांधण्यासाठी मिळते. घराचे वाटप महिलेच्या नावावर केले जाते. या योजनेसाठी अर्ज केलेल्या व मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांची नावे गावानुसार ऑनलाइन पाहता येत आहेत. तुमचे यादी मध्ये नाव आहे का ऑनलाईन रित्या पाहता येत आहे. 






Post a Comment

Previous Post Next Post