Join our WhatsApp group

भारतीय पोस्ट विभाग भरती: दहावीत फक्त 50 टक्के असले तरी होणार थेट भरती, परीक्षा नाही

Indian post recruitment 2023

भारतीय डाक विभागात चाळीस हजार पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्रता फक्त दहावी पास एवढे आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती होत आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकार साठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. या भरतीसाठी दहावी पास उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. 


भारतीय पोस्ट विभाग भरती ग्रामीण डाक सेवक भरती

भारतीय पोस्ट विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी दहावी पास या पात्रतेवर भरती होत आहे. या भरतीसाठी वयाची मर्यादा 18 वर्षे ते 40 वर्षे ही असणार आहे. या भरतीला ऑनलाईन फी फक्त शंभर रुपये आहे आणि sc/St प्रवर्गातील आणि महिला कोणतीही फी भरावी लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला दहावी मध्ये कितीही मार्क असले तरी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 






Post a Comment

Previous Post Next Post