Join our WhatsApp group

Jilha Parishad Bharati - या जिल्ह्यासाठी स्टाफ नर्स पदांची, पगार महिना वीस हजार रुपये

Beed Jilha Parishad Bharati For Staff Nurse

बीड जिल्ह्यामध्ये स्टाफ नर्स पदांची भरती सुरू आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बीड अंतर्गत 15 वित्त आयोगाअंतर्गत सर्व 2022 23 ते सन 2025 26 या कालावधी करता बीड जिल्ह्यांतर्गत नगरपरिषद व नगरपंचायत या स्तरावरील नव्याने पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर राबविण्यात येत असून खालील पदांकरिता इच्छुक उमेदवारांनी दर्शवलेल्या ठिकाणी आपले अर्ज प्रसिद्ध दिनांक 15 2 2019 पासून दिनांक 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करायचे आहेत. 

अधिकृत जाहिरात डाऊनलोड करा

Post a Comment

Previous Post Next Post