Mofat Pithachi Giran Yojana Arj PDF
मोफत पिठाची गिरण अर्ज PDF डाऊनलोड
मित्रांनो सातारा जिल्हा परिषद मार्फत अनुसूचित जातीमधील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी पंचायत समिती स्तरावरून व जिल्हा परिषद संकेतस्थळावरून अर्ज उपलब्ध करून घेता येतात. अधिक माहितीसाठी महिला व बालविकास विभाग तिसरा मजला जिल्हा परिषद सातारा यांच्याशी संपर्क साधावा.