Join our WhatsApp group

मोफत एसटी प्रवासाविषयी महत्त्वाची माहिती, ही आहे शेवटची तारीख

 
ST Smart Card Maharashtra

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी प्रवास साठ वर्षावरील प्रवाशांसाठी सवलतीत आणि 75 वर्षांवरील प्रवाशांसाठी अगदी मोफत प्रवास योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांजवळ एसटीचे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून नवीन स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ची प्रक्रिया काही अडचणीमुळे ठप्पच आहे. म्हणून सरकारने एसटी स्मार्ट कार्ड काढण्यासाठीची मुदत 31 मार्चपर्यंत दिले आहे. तोपर्यंत जर तुमच्याजवळ आधार कार्ड असेल आणि तुम्ही एसटीच्या मोफत प्रवासासाठी आणि सवलतीचे प्रवासासाठी पात्र असाल तर तुम्ही एसटी चा प्रवास करू शकत आहे.

मोफत ST प्रवास 

गेल्या बऱ्याच दिवसापासून एसटीचे स्मार्ट कार्ड करण्याची प्रक्रिया बंद आहे. 75 वर्षावरील नागरिक एसटीचा प्रवास मोफत करू शकतात. तसेच साठ वर्षावरील आणि आजार ग्रस्त व्यक्ती सवंतीच्या दारात प्रवास करू शकतात. एसटीच्या या योजनांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड सोबत असणे आवश्यक असते. परंतु स्मार्ट कार्ड काढण्याची प्रक्रिया बंद असल्याने. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिले आहे. या मदतीनंतर तुमच्याजवळ स्मार्ट कार्ड असेल तरच तुम्ही एसटीचा प्रवास मोफत आणि सवलतीच्या दरात करू शकता. 


या नागरिकांना मिळत आहे मोफत प्रवास जाणून घ्या


Post a Comment

Previous Post Next Post