Join WhatsApp Group

Police Patil Bharati या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती अर्ज सुरू

Police Patil Pad Bharati Sangli

नमस्कार मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पद भरती अर्ज सुरू झाले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा व शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या गावांसाठी पोलीस पाटील पद भरली जाणार आहेत. पोलीस पाटील पदासाठी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ते 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत. परीक्षा शुल्क आर्थिक दुर्बल घटकांना तीनशे रुपये व इतरांना पाचशे रुपये एवढे असणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी दिनांक 28 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 6 मार्च 2023 पर्यंत होणार आहेत. Post a Comment

Previous Post Next Post