Join our WhatsApp group

या महिलांना मिळणार महिना 5 हजार रुपये, शासन निर्णय पहा

 

नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेअंतर्गत महिलांना पाच हजार रुपये दिले जातात. सदर योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या हिस्सातून हा निधी महिलांना दिला जातो. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40% आर्थिक सहभाग आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2023 या दिवशी शासन निर्णय आला आहे यामध्ये सन 2022 23 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री मातृ वंदना या योजनेच्या सर्वसाधारण घटकाचा राज्य हिश्याचा 40% निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय जाहीर झाला आहे.  

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेमध्ये गरोदर महिलांना पाच हजार रुपये दिले जातात. गरोदर महिलांना पोषक आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सर्व गरोदर महिलांना पाच हजार रुपयांची मदत दिली जाते.  


शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



Post a Comment

Previous Post Next Post