Join WhatsApp Group

तुमच्या शेत जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही अगदी मोफत

 
Shet jaminicha Nakasha 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना अनेक वेळा आपल्या शेतीचा नकाशा पाहण्याची गरज भासते. अशावेळी शासकीय कार्यालयात जाऊन शेत जमिनीचा नकाशा काढणे वेळ खाऊ आणि खर्चिक असते. म्हणून सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा नकाशा पाहण्याची आणि डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे.

 

 शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा

सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा नकाशा पाहणे सोपे केले आहे आता कोणीही आपल्या शेतीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर पाहू शकतो. यासाठी शासनाची एक वेबसाईट आहे त्यावर जाऊन. तुम्ही जिल्हा तालुका गाव आणि शेतीचा गट नंबर टाकून शेत जमिनीचा नकाशा पाहू शकता.

Post a Comment

Previous Post Next Post