Join our WhatsApp group

Shikshak Bharati Maharashtra : 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती जाहीर होणार


Shikshak Bharati Maharashtra 2023

महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांची सुमारे 30000 पदे लवकरच भरली जाणार आहेत असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की शिक्षक हे भावी पिढीला आकार देण्याचे संस्कारित करण्याचे अतिशय मोलाचे काम करत असतात शिक्षकांचे समाजामध्ये मोलाचे योगदान आहे. समाज घडवण्याचे काम शिक्षक करत आहेत. 


मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्याप्रमाणे शिक्षक भरती लवकरच सुरू होईल यासाठी जे उमेदवार शिक्षक होऊ इच्छितात किंवा शिक्षक क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी आत्तापासूनच भरतीची तयारी सुरू केली पाहिजे.
Post a Comment

Previous Post Next Post