Join our WhatsApp group

आता कायमचे लाईट बील होईल बंद, फक्त 20 हजार रुपयांमध्ये बसावा सोलर पंप

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता फक्त वीस हजार रुपयांमध्ये तुम्ही सोलर पंप शेतामध्ये बसवू शकता या सोलर पंप मुळे तुम्हाला आयुष्यभर लाईट बिल येणार नाही. तुमच्या लाईट बिलाचा खर्च शून्य रुपये होणार आहे. शेतकऱ्यांना भरमसाठ लाईट बिल येते त्यामुळे शेतीला कृषी सिंचन देणे खूप खर्चाचे होत आहे तसेच रात्री फक्त लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी रात्रीचे जागावे लागते. या सर्व समस्या वर उपाय काढण्यासाठी इकोजेन कंपनीने तीन एचपी सोलर पंप 20000 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. 






आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

Previous Post Next Post