Join our WhatsApp group

Yashwant Gharkul Yojana : या घरकुल योजनेचे अर्ज सुरु

 Yashwant Gharkul Yojana Form

राज्यामध्ये यशवंत घरकुल योजना ही योजना राबवली जाते. 20 टक्के जिल्हा परिषद स्वनिधीतून घरकुल बांधण्यास आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी अर्ज करून तुम्ही तुमचे पक्के घर बांधण्यासाठी सरकारी अनुदान मिळू शकतात.

यशवंत घरकुल योजना अर्ज

यशवंत घरकुल योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी 67 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते. या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, कागदपत्रे कोणती लागतात, तसेच योजनेच्या अटी शर्ती काय आहेत ही सर्व माहिती आज आपण येथे घेणार आहोत. यशवंत घरकुल योजना ही योजना मागासवर्गीय कुटुंबासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी शासकीय अनुदान दिले जाते.


आवश्यक कागदपत्र

  1. विहित नमुन्यातील अर्ज
  2. लाभार्थीचा स्वतःचा मागासवर्गीय असले बाबत जातीचा दाखला
  3. लाभार्थीचे नाव दारिद्र्य शेती नसेल तर तहसीलदार यांचा एक लाख रुपये पर्यंत चा उत्पन्नाचा दाखला
  4. कुटुंबप्रमुखास दोन पेक्षा जास्त अपत्य हयात नसलेबाबतचा दाखला 
  5. लाभार्थीचे नावे कच्चे घर असले बाबतचा आठ अ उतार, किंवा नावावर घर नसलेबाबतचा बेघर असले बाबत चा ग्रामसेवक यांचा दाखला
  6. लाभार्थी निवडीबाबतचा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा किंवा मासिक सभेचा ठराव 
  7. बँकेचे पासबुक सत्य प्रत
  8. आधार कार्ड सत्यप्रत

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


सदर योजनेचा अर्ज परिपूर्ण व संपूर्ण कागदपत्रे असले बाबतची खात्री करून अर्ज पंचायत समिती स्तरावर ठेवण्यात येऊन समाज कल्याण विभाग येथे विहित नमुन्यात संबंधितांच माहिती सादर करणे आवश्यक असते. 
Post a Comment

Previous Post Next Post