50 Hajar Anudan Yojana 4th List | Shetkari Karjmukti Yojana 4th Yadi
शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन पर अनुदान योजनेची चौथी यादी जाहीर
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेची चौथी यादी जाहीर झाले आहे. या यादीतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. आधार केवायसी करण्यासाठी जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये केवायसी पूर्ण करून घ्या.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेची प्रक्रिया सुरू आहे या योजनेच्या या अगोदर तीन याद्या जाहीर झाले आहेत या यादीमधील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली ही आहे. या योजनेस पात्र असूनही जे शेतकरी या योजनेच्या लाभो पासून वंचित होते असे शेतकऱ्यांसाठी चौथी यादी जाहीर करण्यात आले आहे.
50 हजार रुपये अनुदान योजनेची यादी जवळी कॉमन सर्विस सेंटर मध्ये पाहता येत आहे. किंवा तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये ही या याद्या लावण्यात आल्या आहेत.