एअर‌ इंडिया सर्विसेस भरती, पात्रता फक्त दहावी पास, परीक्षा नाही.

 

Air India Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड येथे एकूण 145 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीने उमेदवारांची निवड होणार आहे. या भरतीमध्ये ड्युटी ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी, ग्राहक सेवा अधिकारी, एक्झिक्यूटिव्ह युटिलिटी एजंट, आणि हँडमेन या सर्व पदासाठींच्या एकूण 145 जागा भरल्या जाणार आहेत. 

पदाचे नाव                    रिक्त पदे 

ड्युटी ऑफिसर                04 जागा

हँडमन                             98 जागा

कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह 16

रॅम सर्विस एक्झिक्युटिव्ह  18

युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर 06


शैक्षणिक पात्रता - हँडमन या पदासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता आहे व इतर पदांसाठी शैक्षणिक पात्रता साठी मूळ जाहिरात पहावी.


नोकरी ठिकाण नागपूर


 निवड पद्धत मुलाखत

मुलाखत दिनांक 3 एप्रिल 2023 ते 7 एप्रिल 2023


जाहिरात पहा 


अधिकृत वेबसाईट



Post a Comment

Previous Post Next Post