Join WhatsApp Group

अंगणवाडी सेविका भरती 2023, या जिल्ह्याचे अर्ज सुरू

Anganwadi Sevika Bharati 2023

नमस्कार मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरू आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी मालेगाव जिल्हा नाशिक यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया सन 2022 23 साठी महानगरपालिका मालेगाव व नगरपालिका सटाणा शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदासाठी अर्ज मागवलेले आहेत. 


अटी व शर्ती

शैक्षणिक पात्रता - अंगणवाडी सेविका व मदतनीस पदसाठी अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वास्तव्याची अट- उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 

लहान कुटुंब- अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील.


Post a Comment

Previous Post Next Post