Join our WhatsApp group

अंगणवाडी सेविका भरती, पुन्हा या जिल्ह्याच्या अर्ज सुरू, तत्काळ अर्ज करा

 

Anganbadi sevika padbharti 2023 jila Solapur

सोलापूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांची भरती सुरू झालेली आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास  सेवा योजना, या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. 

पदाचे नाव - अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता-  इयत्ता बारावी उत्तीर्ण

वास्तव्याची अट- स्थानिक रहिवासी असणे आवश्यक

वयाची अट- किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवार असेल तर चाळीस वर्षे राहील

लहान कुटुंब- उमेदवारास दोन पेक्षा जास्त प्रत्येक नसावी

भाषेचे ज्ञान- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक





Post a Comment

Previous Post Next Post