मुंबई महापालिका आशा सेविका भरती |
मुंबई महापालिकेमध्ये आशा सेविकांची भरती होणार आहे. या भरतीमध्ये विवाहित महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहिरात काढली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागीवले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे.
वयाची अट - 25 ते 45 वय वर्ष
शिक्षण - १० वी
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी - 13 मार्च ते ३१ मार्च २०२३
Tags:
sarkari nokari