Join our WhatsApp group

Bandhkam Kamgar Yojana यांना लग्नासाठी मिळतात 30 हजार रुपये लगेच अर्ज करा

Bandhkam kamgar Yojana 

बांधकाम कामगारांना शासनाकडून अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो यामध्ये, विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये अनुदान दिले जाते. ही योजना नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे. 


विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती साठी तीस हजार रुपये अनुदान योजना

नोंदणी कृत बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळतो. बांधकाम कामगारांना पहिल्या विवाहाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये अनुदान योजना आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड व विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. किंवा बांधकाम कामगार ऑफिस मध्ये जाऊन करावा लागतो.आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कारी मंडळाचे ओळखपत्र
बँकेचे पासबुक
रहिवासी पुरावा
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
आधार कार्ड

Post a Comment

Previous Post Next Post