Bombay High Court Recruitment 2023
मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयात शिपाई व हमाल पदांसाठी पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 अंतर्गत शिपाई पदांसाठी 160 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2023 आहे
एकूण रिक्त पदे - 160
पदाचे नाव - शिपाई
शैक्षणिक पात्रता - 7 वी पास
वयाची अट - 18 ते 38 वर्ष
(मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट)
अर्ज शुक्ल - 25 रुपये.
ऑनलाइन अर्ज सुरू - 27 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 एप्रिल 2023
नोकरीचे ठिकाण - मुंबई
Tags:
sarkari nokari