सेंट्रल बँकेमध्ये 5 हजार जागांसाठी भरती, पगार 70 हजार रुपये

 

Central Bank of India Recruitment for 5000 posts 


सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये 5000 जागांसाठी लवकरच मेगा भरती होत आहे. यासाठी पात्रता धारक उमेदवाराकडून लवकरच अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 


सेंट्रल बँक बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट व अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार वेगवेगळी आहे. 


अधिकृत जाहिरात पहा. 


अर्ज करा

Post a Comment

Previous Post Next Post