Income Tax Department Recruitment For 10th Pass Candidates
नमस्कार मित्रांनो, आयकर विभाग अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. आयकर विभाग अंतर्गत इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट मल्टिटास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून कर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख अर्ज सुरू झाल्यापासून एक महिन्याच्या आत आहे.
पदाचे नाव - इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर
पदसंख्या 41 जागा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
वयोमर्यादा -
मल्टी टास्किंग स्टाफ- 18 ते 25 वर्ष
टॅक्स असिस्टंट - 18 ते 27 वर्ष
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - 18 ते 25 वर्ष
शैक्षणिक पात्रता - मूळ जाहिरात पहा
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय दुसरा मजला आयकर भवन, 16/61
अधिकृत वेबसाईट – www.tnincometax.gov.in (Income Tax Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/ezAL1