Khadya Telache Dar Kami Honar
नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याच्या अगोदर खाद्यतेलाचे दर लवकरच पंधरा ते वीस रुपये स्वस्त होण्याची आशा निर्माण झाले आहे. भारताच्या जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापर करता देश आहे परंतु भारतात मागणीच्या जेमतेम 15 टक्के तेलाचे उत्पादन होते. त्यामुळेच भारताकडून दरवर्षी सुमारे 80 टक्के खाद्यतेल आयात केले जात आहे. या 80% मध्ये सर्वाधिक 65 टक्के काम तेलाचा समावेश असतो. भारतात जितके सूर्यफूल तेलाच्या आयात होते त्यातील 80 टक्के युक्रेन होऊन 20 टक्के रशियातून येते. मलेशियातून येणाऱ्या फॉर्मतील आयातीत प्रति टन 18000 रुपयांची घट झाली आहे त्यामुळे पाहतील स्वस्त होऊन त्याचा उर्वरित तेलावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
खाद्यतेलाचे सध्याचे दर
पाम तेल 140-150
सोयाबीन 150-160
सूर्यफूल 155-165
शेंगदाणा 170-225
👇👇👇👇
Tags:
khadya tel