महावितरण विभाग भरती, पगार 30 हजार रुपये

 

MSEB Bharati 2023

नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर, महावितरण विभागामध्ये रिक्त जागा भरण्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण कोल्हापूर अंतर्गत इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण बारा जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर आहे.  


Mahavitran vibhag Bharti 2023

पदाचे नाव - इलेक्ट्रिशन

पदसंख्या - 12 जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 

अर्ज पद्धती ऑनलाईन 


नोकरीचे ठिकाण कोल्हापूर


जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करा

Post a Comment

Previous Post Next Post