Mumbai Railway Bharati Pad Sanchalak
नमस्कार मित्रांनो, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 ही आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
नोकरी ठिकाण - मुंबई
पदाचे नाव- संचालक
शैक्षणिक पात्रता - यासाठी मूळ जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट mrvc.indianrailways.gov.in
PDF जाहिरात – shorturl.at/mrsLM (MRVC Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/fgqZ7