तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असेल तर भरावा लागेल 1 हजार रुपये दंड

 

PAN Card and Adhar Link till 30 June 2023

मित्रांनो, शासनाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. यापूर्वी अनेक वेळा जाहीर करूनही काही लोकांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड जोडले नाही म्हणून शासनाने 30 जून पर्यंत 1 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते 30 जून पर्यंत जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक झाले नाही तर 1 एप्रिल पासून 5 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

PAN Aadhar Link Status तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक झाले आहे की नाही हे जाणून घ्या 

मित्रांनो तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी इन्कम टॅक्स च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तिथे पॅन कार्ड स्टेटस चेक करता येतो आम्ही तुम्हाला त्याची डायरेक्ट लिंक खाली देत आहोत यावर क्लिक करुन तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे की नाही हे सहज रीतीने तपासू शकता.



पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसे करावे 

मित्रांनो पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे अगदी सोपे झाले आहे या अगोदर बरेच दिवस पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंद होते परंतु आता ते सुरू झाले आहे आणि तुम्ही काही मिनिटातच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकतात.

यासाठी तुम्हाला पाचशे रुपये भरावे लागणार आहेत आम्ही खालील लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता.


पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा



Post a Comment

Previous Post Next Post