पीएम किसान योजना या योजनेचा तेरावा हप्ता दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आला आहे. पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहता येत आहे या यादीतील शेतकऱ्यांना योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर बेनिफिशरी लिस्ट येथे गावानुसार ही यादी पाहता येत आहे. तुमचे नाव यादीमध्ये आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमच्या गावातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पाहू शकता. या यादीतील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळत आहे.
पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता जाहीर करण्यात आला आहे या हप्त्याचे दोन हजार रुपये काही शेतकऱ्यांना मिळाले सुद्धा आहेत परंतु बरेच शेतकरी अजून दोन हजार रुपये येण्याचे राहिले आहेत. परंतु वरील यादीमध्ये जर शेतकऱ्याचे नाव असेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळू शकतो हे निश्चित आहे.