नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा तेरावा हप्ता दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण देशामध्ये वितरित करण्यात आला होता. परंतु बरेच शेतकऱ्यांना अजून तेरावा हप्ता मिळालेला नाही. अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तेरावा हप्ता बँक खात्यामध्ये केव्हाही मिळू शकतो. या पोस्टमध्ये आपण पीएम किसान योजनेचा बेनिफिशरी स्टेटस कसा पाहायचा याची माहिती घेणार आहोत.
Tags:
pm kisan status check