पोलीस भरती लेखी परीक्षा या तारखेला होणार, प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड

Police Bharati Hall Ticket 

 पोलीस बनू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीचे प्रवेश पत्र तुमच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाले आहेत. काही जिल्ह्यांचे प्रवेश पत्र अजून यायचे आहे तरी उमेदवारांनी काळजी करू नये. मित्रांनो तुम्ही तुमच्या लॉगिन मध्ये वेळच्यावेळी हॉल तिकीट आले आहे की नाही हे तपासून घ्यावे. हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र प्रत्येकाला लवकरच येणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती उमेदवारांचे प्रवेश पत्र आले सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या लॉगिन मध्ये तुम्ही नक्की तपासून घ्यावे. 


पोलीस भरती लेखी परीक्षा 26 मार्च व 2 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post