नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या गावचे पोलीस पाटील बनू शकता राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस पाटील पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पोलीस पाटील रिक्त जागा भरण्याबाबत आणि मानधन वाढवण्यासंदर्भात सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी विधान परिषद मध्ये दिले आहे.
सध्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आणि छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पद भरती सुरू आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2023 आहे. पोलीस पाटील पदे निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे. वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे ही आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे.
Tags:
police patil bharati