Join our WhatsApp group

रेशन कार्ड धारकांना मिळणार आयुष्मान भारत हेल्थ कार्ड

 

Ration Card Holder will Get Ayushyaman Bharat  Health Card

रेशन कार्ड धारकांसाठी मोदी सरकारने एक नवी घोषणा केली आहे अंत्योदय रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान हेल्थ कार्ड मिळणार आहे. आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभार्थ्यांना खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपये पर्यंत संपूर्ण मोफत उपचार दिला जाणार आहे. 

आयुष्मान भारत योजना अंतर्गत फक्त निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच पाच लाख रुपयांचा अगदी मोफत विमा दिला जातो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच लाख रुपये पर्यंत चा उपचार अगदी मोफत केला जाणार आहे. 

शासनाने आता अंत्योदय रेशन कार्डधारकांना आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे लाभ देण्याचे जाहीर केले आहे. अजूनही योजना सुरू झालेली नसली तरी पुढील काही दिवसातच सर्व अंत्योदय रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post