Raiyat shikshan Sanstha recruitment |
नमस्कार मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात नोकरी व करिअर करु इच्छिणाऱ्या सातारातील तरुण उमेदवारांसाठी अतिशय चांगली संधी चालून आले आहे. रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत रयत इंग्लिश मीडियम स्कूल कराड येथे प्राचार्य उप प्राचार्य पर्यवेक्षक केजी शिक्षक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक क्रीडा शिक्षक कला नृत्य आणि संगीत शिक्षक संगणक शिक्षक ग्रंथपाल शिक्षण समुपदेशक पदांच्या एकूण 53 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित केली आहे.
एकूण रिक्त जागा - 53
पदांची नाव - प्राचार्य उप प्राचार्य पर्यवेक्षक केजी शिक्षक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक क्रीडा शिक्षक कला नृत्य आणि संगीत शिक्षक संगणक शिक्षक ग्रंथपाल शिक्षण समुपदेशक
शैक्षणिक पात्रता- मूळ जाहिरात पहा
निवड प्रक्रिया मुलाखत
पत्ता रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एस जी एम कॉलेज कॅम्पस, सैदापूर तालुका कराड जिल्हा सातारा. पिनकोड 415124
मुलाखतीचा पत्ता 24 मार्च 2023
नोकरी ठिकाण सातारा
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. इंटरव्यू च्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. योग्य पात्रता धारक उमेदवारांनी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्राच्या प्रमाणे प्रतिसाद संपूर्ण बायोडाटा देऊन साध्या कागदावर अर्ज करावा. वरील रिक्त जागा भरण्यासाठी 24 मार्च 2023 रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुलाखत आयोजित केले आहे. संपूर्ण माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Tags:
sarkari nokari