सारस्वत बँक भरती, पगार 45 हजार रुपये.

 

Saraswat co-operative bank limited recruitment 2023

सारस्वत को-ऑपरेटिव बँकेमध्ये लिपिक संवर्गामध्ये कनिष्ठ अधिकारी पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सारस्वत बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी पदांच्या दीडशे जागांसाठी भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2023 आहे.


पद कनिष्ठ अधिकारी
जागा 150
शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक
वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंत


Post a Comment

Previous Post Next Post