Mahila ST Pravas 50% Savlat
नमस्कार मित्रांनो, सर्व महिलांना एसटी प्रवासामध्ये शासनाने 50% सवलत जाहीर केले आहे. एसटी प्रवासामध्ये आता प्रत्येक महिलेला कोठेही जाताना अर्धे तिकीट द्यावी लागणार आहे. शासन महिलांच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. आर्थिक बजेट जाहीर करताना राज्य शासनाने सर्व महिलांसाठी एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येईल असे शासनाने जाहीर केले आहे.
संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
राज्य शासन महिला व मुलींसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे. सध्या मुलींसाठी लेक लाडली योजना व सर्व महिलांसाठी एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत या महत्त्वाच्या दोन योजना जाहीर केल्या गेल्या आहेत. एसटी प्रवासामध्ये महिलांना सवलत दिल्यामुळे शासनाचे सर्व बाजूने स्वागत होत आहे.
Tags:
Mahila Yojana