Join our WhatsApp group

ST महामंडळमध्ये दहावी उत्तीर्ण साठी भरती सुरू त्वरित अर्ज करा | MSRTC Recruitment

 

MSRTC Recruitment| ST महामंडळ भरती 

नमस्कार मित्रांनो, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ संभाजीनगर ( औरंगाबाद) मध्ये विविध 134 पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदवी शिकाऊ प्रशिक्षणार्थी इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 ही आहे. 


पदसंख्या १३४ जागा

पदाचे नाव आयटीआय शिकाऊ प्रशिक्षणार्थी, पदवी शिकाऊ प्रशिक्षणार्थी इत्यादी

वयोमर्यादा 18 ते 34 वर्ष

पगार 9000 ते 10028

अर्ज फी

खुला प्रवर्गासाठी 590 रुपये 

मागासवर्गीय 295 रुपये

नोकरीचे ठिकाण संभाजीनगर (औरंगाबाद)


महत्वाची कागदपत्रे (MSRTC Recruitment)

१) आधार कार्ड

२) जातीचे प्रमाणपत्र

3) छायाचित्र, स्वाक्षरी

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) शाळा सोडल्याचा दाखला

६) आयटीआय मार्कशीट (पोस्टवार)

7) 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका

8) 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका (रँकनुसार)

९) अभियांत्रिकी गुणपत्रिका (पोस्टवार)अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

PDF – https://t.co/fqeNBHNrGl (MSRTC Recruitment)

ऑनलाईन अर्ज करा I – https://www.apprenticeshipindia.gov.in/

ऑनलाईन अर्ज करा II – http://www.mhrdnats.gov.in/

Post a Comment

Previous Post Next Post