जि. प. से. स. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत यामध्ये ताडपत्री खरेदीसाठी अनुदान, बियाणे अनुदान, रोटावेटर अनुदान, पीव्हीसी पाईप अशा प्रकारच्या सर्व योजनांसाठी शेतकऱ्यांना शासकीय अनुदान दिले जाते. या पोस्टमध्ये आपण ताडपत्री साठी अर्ज नमुना याची माहिती घेणार आहोत.
👇👇👇
जिल्हा परिषद मार्फत चालवल्या जाणाऱ्या योजना यांची संपूर्ण माहिती आणि अर्ज तुम्ही तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन करू शकता. पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी तुम्हाला योजनांची माहिती देतील व योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करतील.
Tags:
jilha parikshad yojana