June Satbara Ani Utare
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शासनाने 1880 सालापासूनचे अगदी जुने शेतीचे सातबारा उतारे ऑनलाइन पाहण्याची आणि प्रिंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे.
जमिनीचा व्यवहार करत असताना त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी भूमी लेख कार्यालयामध्ये 1880 सालापासून जमिनीची सर्व कागदपत्रे पाहता येतात. आता ही सुविधा शासनाने ऑनलाईन हे केलेले आहे तुम्ही एका क्लिकवर सर्व कागदपत्रे घरबसल्या मोबाईल वरून किंवा कॅम्पुटर वरून पाहू शकता.
१८८० सालापासून चे जुने सातबारे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाल. येथे तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून गट नंबर किंवा नावावरून शेतकऱ्यांची कागदपत्रे शोधता येतात. यासाठी शासनाची ठराविक फी असते ती ऑनलाईन द्यावी. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जुने सर्व कागदपत्रे जसे की सातबारा, खाते उतारा आणि फेरफार ही कागदपत्रे ऑनलाईन पाहू शकता.
Tags:
sarkari Yojana