तलाठी भरती 4122 तलाठी पदे भरण्यासाठी नवीन आदेश जाहीर

 

Maharashtra talaathi Bharti


मित्रांनो, सहा महिन्यापासून चर्चेत असलेली तलाठी भरती आता लवकरच होणार आहे. अनुसूचित क्षेत्रातील जागांवरून निघालेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेतला आहे. आता अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमाती सह इतर प्रवर्गाला संधी मिळणार आहे. 


मित्रांनो पुढील महिन्यापासूनच रिक्त असलेली सर्व 4122 तलाठी पदे भरली जाणार आहेत. 

विभागानुसार पदसंख्या 

नाशिक ८०३ जागा 

औरंगाबाद 799 जागा 

कोकण ६४१ जागा 

नागपूर 550 जागा 

अमरावती 124 जागा 

पुणे 702 जागा

महाराष्ट्र तलाठी भरती २०२३

पद - तलाठी 

ऐकून रिक्त पदे - ४१२२

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र

शैक्षणिक पात्रता - उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा 

वय मर्यादा - १८ ते ३८ वर्ष

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन


Post a Comment

Previous Post Next Post