अंगणवाडी सेविका भरती साठी ही कागदपत्रे तयार ठेवा

 

Anganwadi Sevika Bharati kagadpatre

अंगणवाडी सेविका भरती आवश्यक  कागदपत्रे मित्रांनो काही जिल्ह्यांची अंगणवाडी सेविका भारती लवकरच निघणार आहे त्या अगोदर सर्व कागदपत्रे तयार ठेवा. 

Anganbadi sevika Bharti district Pune

Pune - मित्रांनो, अंगणवाडी सेविका भरतीच्या शासन निर्णयानुसार राज्यभर विविध जिल्हा परिषद मध्ये अंगणवाडी सेविकांची व अंगणवाडी मदतनीस पदांची भरती होत आहे. सध्या पुणे जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ही पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीमध्ये अर्ज करायचे आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये विविध गावात रिक्त असणारी पदे भरली जाणार आहेत. 


अंगणवाडी सेविका भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

स्थानिक रहिवाशी असले बाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचे कडील रहिवासी दाखला.

अपत्याबाबत असले बाबत स्वयंघोषणापत्र दाखला

नावाबाबत प्रतिज्ञापत्र साक्षांकित प्रत.

शाळा सोडल्याचा दाखला

उमेदवार आरक्षण प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला

आधार कार्ड

रेशनिंग कार्ड

उमेदवार बारावी उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक

किमान वय 18 ते 35 वर्ष


अंगणवाडी सेविका भरती जिल्हा पुणे

Post a Comment

Previous Post Next Post