भारतीय डाक विभागात 8 वी पास वर भरती, असा करा अर्ज

 

Indian Post Recruitment 2023

Mumbai मित्रांनो भारतीय डाक विभागात रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात निघाली आहे. भारतीय डाक विभागाच्या मेल मोटार सेवा विभागाकडून कुशल कारागीर पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 ही आहे. 


एकूण रिक्त जागा 10

पदाचे नाव - मेकॅनिक 3, मोटार वेहिकल इलेक्ट्रिशन 2, वेल्डर 1, टायरमन 1, टीनस्मिथ 1, पेंटर 1, ब्लॅक स्मिथ 1, 



शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात आयटीआय किंवा आठवी पास आणि एक वर्षाचा अनुभव


वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष


नोकरीचे ठिकाण मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023


अर्ज पाठवण्याचा पत्ता - वरिष्ठ व्यवस्थापक मेल मोटर सर्विस 134 सुदाम काळू अहिरे मार्ग वरळी मुंबई 400018



जाहिरात पहा 


अधिकृत वेबसाईट 

Post a Comment

Previous Post Next Post