महाराष्ट्र जलसंपदा विभाग यामध्ये लवकरच संचालक उपसंचालक सहाय्यक संचालक इत्यादी पदांसाठी भरती सुरू होणार आहे. या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच 5570 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला असून या अंतर्गत गट क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहाय्यक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.
नाशिक जलसंपदा विभागात विविध पदावर एकूण सतराशे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी 50 टक्के जागा रिक्त असून सहाय्यक अभियंता पदासोबत दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, कॅनल निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणी दार, अशा विविध पदांचा समावेश आहे.
रिक्त पदांची संख्या –
वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या – १४५
वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२
वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२
वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
एकूण : ७८८५
पदाचे नाव –
संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, इत्यादी
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in