CRPF GD Constable Recruitment 2023
CRPF GD Constable Recruitment 2023 Notification: नमस्कार मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरी करण्यासाठी संधी शोधत आहात तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. केंद्रीय मंत्रालयाकडून CRPF ( केंद्रीय राखीव पोलीस दल ) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या एक लाखापेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सीआरपीएफ भरतीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या लवकरच जाहीर करण्यात येतील.
पदाचे नाव कॉन्स्टेबल
एकूण रिक्त जागा - 1 लाख 25 हजार 929
शैक्षणिक पात्रता- दहावी पास
वयोमर्यादा - 18 ते 23 वर्षे
पगार - 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये
अधिक माहितीसाठी. https://rect.crpf.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.