CRPF Recruitment
CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत हवालदार पदांच्या ऐकून 9212 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल २०२३ आहे.
पदाचे नाव - कॉन्स्टेबल
एकूण पदसंख्या - 9212 जागा.
वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष
शैक्षणिक पात्रता - दहावी पास, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठी मूळ जाहिरात पहा.
अर्ज शुल्क शंभर रुपये
अर्ज सुरू होण्याची तारीख दिनांक 27 मार्च 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 25 एप्रिल 2023.
Tags:
Government Jobs