Thane Mahanagarpalika Bharti
Thane, Mumbai -नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेतर्फे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाले आहे. यासाठी फक्त दहावी पास उमेदवारी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी बारा एप्रिल 2023 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
ठाणे महानगरपालिका भरती 2023
एकूण रिक्त जागा 24
पदाचे नाव परिचर
शैक्षणिक पात्रता- दहावी पास
वयाची अट 18 ते 38 वर्ष
निवड प्रक्रिया मुलाखत
मुलाखतीची तारीख 12 एप्रिल 2023
मुलाखतीचा पत्ता - अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे.
वेतन वीस हजार रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण ठाणे