Gram Vikas Vibhag Shasan Nirnay
पंधराव्या वित्त आयोगामार्फत, राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2022 23 या आर्थिक वर्षाच्या बंदीत निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासंदर्भात शासन निर्णय दिनांक सहा एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या सण 2022 23 या आर्थिक वर्षाच्या बंदीत निधीच्या स्वरूपातील दुसऱ्या हप्त्याचे केंद्र शासनाकडून मुक्त करण्यात आलेल्या रुपये 1083.49 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशाप्रकारे शासन निर्णय जाहीर झाला आहे.