गुप्तचर संस्थेत भरती, पगार 1 लाख 42 हजार रुपये त्वरित अर्ज करा

 

NTRO Recruitment 2023

मित्रांनो राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) या गुप्तचर संस्थेमध्ये विश्लेषक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण 35 विश्लेषक पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 ही आहे.


एकूण पदसंख्या 35

शैक्षणिक पात्रता पदवीधर

वय मर्यादा 18 ते 30 वर्ष

अर्ज शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023मूळ जाहिरात पहा 


अर्ज कराPost a Comment

Previous Post Next Post