Indian Army Recruitment For Group C 236 Posts
नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. भारतीय आर्मी मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भारतीय आर्मी मध्ये 236 ग्रुप सी अंतर्गत जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये केटरिंग इन्स्ट्रक्टर, एल डी सी, ट्रेडसमन मेट, बार्बर, सुतार, पेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहेत.
भारतीय आर्मी मध्ये ग्रुप सी अंतर्गत 236 जागा भरण्यासाठी भरती
एकूण रिक्त जागा 236
पदाचे नाव - कुक, सिविलियन केटरिंग इन्स्ट्रक्टर, एल डी सी, ट्रेडसमन मेट, टिन स्मिथ, बार्बर, चौकीदार, सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर, किन्नर, वेहिकल मेकॅनिक, पेंटर, सुतार, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
वय मर्यादा 18 ते 27 वर्ष
अर्ज पद्धती ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट