भारतीय नौदलात 10 वी पास वर भरती, पगार 63 हजार, आजच करा अर्ज

 

Indian Navy Recruitment for 227 Posts 

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे भारतीय नौदलात 227 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023 ही आहे.

भारतीय नौदल भरती 2023

पदाचे नाव शॉर्ट सर्विस कमिशन अधिकारी 

एकूण रिक्त जागा 227

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन 

शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2023


जाहिरात पहा 

अर्ज करा
Post a Comment

Previous Post Next Post