Jandhan Account : जनधन बँक खाते उघडल्यास मिळणार 10 हजार रुपये

 

Pradhanmantri Jandhan account 

नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री जनधन योजना खाते याविषयी माहिती घेणार आहोत. भारत सरकारने प्रत्येकाचे बँक खाते असावे आणि लोकांना बचतीची सवय लागावी यासाठी प्रधानमंत्री जनधन अकाउंट ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत बँक खाते उघडल्यामुळे अनेक फायदे मिळतात. यामध्ये जनधन अकाउंट या बँक खात्यामध्ये जरी पैसे शिल्लक नसतील तरीही तुम्ही दहा हजार रुपये पर्यंत कॅश काढू शकता.


प्रधानमंत्री जनधन खाते योजना

या योजना अंतर्गत खाते उघडल्यावर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, तीस हजार रुपयांचे जीवन संरक्षण, आणि ठेव रकमेवर व्याज मिळते. जनधन खात्यामुळे झिरो बँक बॅलन्स ठेवण्यासोबत काही सुविधा मिळतात. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यावर दहा हजारांच्या ओव्हर ड्राफ्ट सुविधा मिळते. 


 
 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post